उत्तर कोकणचा इतिहास यात आलेला आहे. सर्व जुन्या बखरीत गद्य-पद्य मिश्रणाची रचना असते तशी या बखरीतही आहे. इतर बखरीप्रमाणेच या बखरीतही निवाडे, हकीगती, लढायांची वर्णने, महजर, वंशावळी, राजकीय पत्रे वर्गेरे सर्व प्रकार आहेत. महिकावती म्हणजे माहिम, हे सध्याच्या मुंबईतील माहीम नसून वसईजवळचे माहीम आहे. मुळ बखर १०८ पृष्ठांत दिलेली आहे. परंतू मूळ बखरीपेक्षाही वि.का. राजवाडे यांची या बखरीच्या निमित्ताने लिहिलेली एकशेदहा पानांची प्रस्तावना जास्त महत्त्वाची आहे.
Product details
Publisher : Varada Prakashan Pvt.Ltd.; 100th edition (1 January 2022)
Language : Marathi
Perfect Paperback : 320 pages
ISBN-10 : 9391157548
ISBN-13 : 978-9391157548
Reading age : 12 years and up
Item Weight : 360 g
Dimensions : 20.3 x 14 x 1.78 cm
Best Sellers Rank: #187,072 in Books (See Top 100 in Books)
#7,639 in Historical Fiction (Books)
Customer Reviews: 5.0
5 ratings