Justice: Nyaya Konati Goshta karan Yogya Aahe [paperback] Michael J. Sandel,Pradeep Biradar [Apr 16, 2023]…
Watch Price

Justice: Nyaya Konati Goshta karan Yogya Aahe [paperback] Michael J. Sandel,Pradeep Biradar [Apr 16, 2023]…

खोटं बोलणं हे नेहमीच वाईट असतं का? व्यक्तिस्वातंत्र्याला काही मर्यादा असली पाहिजे का? अपवादात्मक परिस्थितीत एखाद्याचा खून करावा लागल्याचं समर्थन करता येऊ शकेल का? मुक्त बाजारपेठ खरंच मुक्त आहे का? विषमता कमी करण्यासाठी ठरावीक लोकांवर कर आकारण न्याय्य आहे का? मायकल सँडेल या पुस्तकातून आपल्या प्रत्येकाला भेडसावणान्या या रोजच्या आयुष्यातील नैतिक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. यासाठी त्यांनी राजकीय तत्त्वज्ञानातील वेगवेगळे सिद्धान्त वाचकांसमोर अगदी सोप्या आणि दैनंदिन व्यवहारातील उदाहरणं देत उलगडून दाखवले आहेत. आजच्या काळातील मानवजातीसमोरील हे नैतिक पेच सोडवण्यासाठीची सँडेल यांची ही खास शैली बोजड राजकीय तत्त्वज्ञानाला रंजक तर बनवतेच शिवाय वाचकांनाही स्वतःची मूल्यव्यवस्था नव्याने तपासून पाहायला भाग पाडते. हे अवघड कार्य सँडेल इतक्या ओघवत्या शैलीत पार पाडतात की वाचकाला ही प्रकरणं म्हणजे आपल्या आवडत्या लेखकाचा कथासंग्रह नसून राजकीय तत्त्वज्ञानाचं रूक्ष अकादमिक लिखाण आहे. याचा विसर पडायला लागतो,
Product details
Publisher : Madhushree Publication; 1st edition (16 April 2023); 471 A , Second Floor, Joshi wada, Above Toyland Near Lokhande Talim, Narayan Peth Pune - 411030 MO,8087288872
Language : Marathi
Unknown Binding : 338 pages
ISBN-10 : 9391629091
ISBN-13 : 978-9391629090
Reading age : 15 years and up
Item Weight : 300 g
Dimensions : 2 x 22 x 28 cm
Packer : KSagar Book Centre Pune-9823121395
Generic Name : Justice: What's the Right Thing to Do? In Marathi
Best Sellers Rank: #66,193 in Books (See Top 100 in Books)
#465 in Political Theory
Customer Reviews: 4.5
4 ratings

Amazon Price History

This is our record of Amazon price changes for Justice: Nyaya Konati Goshta karan Yogya Aahe [paperback] Michael J. Sandel,Pradeep Biradar [Apr 16, 2023]… (9391629091) since we began monitoring it.

Price Type Lowest Ever Highest Ever Current + Average
Amazon (Jul 09, 2026) (Jul 09, 2026) 0,00 € (Jul 09, 2026)

0,00 €

Amazon Price
Jul 09, 2026 12:25 AM

Your Amazon Price Watches

We'll notify you when the price drops to your desired price.

Watch Price